Skip navigation.

Log in | Sign up

College Days

College Days Clicked

सुप्रभात

सुप्रभात मित्रांनो,:smile:
२००९
नविन वर्षाचा पहिला दिवस कसा गेला तुम्हाला?
मला तर अति उत्तम आणि मजेत गेला.

मी आणि माझे ओफिस मधले मित्र केळवा बिच वर गेलो होतो.
तुम्ही कुठे गेले होते?

मला नविन वर्षाचा पहिला दिवस अजुन एका कारणास्तव आठवतो की,
माझा मित्र प्रभास ह्याचा बर्थ डे पण १ जानेवारी ला आहे ना म्हणून.

बर मी माझी स्टोरी कन्टीन्यु करावी का?
आज मला थोडे बोर झाले आहे.:zzz:

मी उद्या बोलेन तुमच्याशी.


:smile:

Happy New Year Greeting

Happy New Year

नो कोमेन्ट

राम राम किन्वा शाम शाम करुन देखिल तुम्ही काहीच रिप्लाय देत नाही.
असे नाही चालायचे बर का! अहो जरा काही तरी तुम्ही बोला ना राव.

बर तुम्हाला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे.
:cheers: :sherlock: :jester: :hat: :sherlock: :cheers:

आता मी सगळ्या पोस्ट पुढिल वर्षीच टाकणार.
तो पर्यंत तुमच्या कोमेन्ट्स ची वाट पाहणार.


भेटू या पुढच्या वर्षी.

नवीन वर्षाच्या शुभेच्या

सुप्रभात मित्रांनो,:smile:
कसे आहात तुम्ही? काही नवीन गोष्टी असतील तर सांगा ना राव.
तुमच्या प्रतिक्रीया मला जाणून घेवू द्या.

सर्व प्रथम तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.:cheers:

तुमचे नवीन वर्षाचे काही प्लान असतील तर मला खुशाल सांगा.
३१ डिसेंबर ला काय करणार ते पण सांगा.:drunk:

नवीन वर्ष प्रत्येकाला एक नवीन जोश देत असतो.:cheers:
प्रत्येकजन आपल्या मनामधे काहीतरी करण्याच्या बेतात असतो.
तसे मी ही प्लान करुन ठेवले आहेत. ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे.

मी तुम्हाला माझी स्टोरी नंतर सांगणार आहे.
तो पर्यंत तुम्ही काळजी घ्या.

पुन्हा भेटू या.
परत एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि भरभराटीचे जावो.

:smile:

SECOND YEAR B.Sc.(Comp Sci)

गुड मॉर्निंग मित्रहो,:smile:
कसे आहात तुम्ही? सध्या तुम्हाला सुट्टी असणार ना.
नाताळ च्या हो.P:

तुम्हाला माझ्या दुसर्‍या वर्षाचे किस्से सांगणार आहे.

कॉलेज चा पहिला दिवस तसा ठीक टाक होता.
सगळे जन राहिलेल्या सब्जेक्ट चा विचार करत होते आणि डिसकस करत होते.
आणि शिवाय आमची पहिली बॅच होती की त्यात काही नवीन सब्जेक्ट्स ची एंट्री झाली.
सगळा पॅटर्न पण चेंज झाला. आता दुसर्‍या वर्षा पासून आमचा सेमेस्टर वाइज़ सिल्याबस होता.
तसे थोडे अलग वाटत होते.

पण छान झाले होते. नवीन सब्जेक्ट आल्यामुळे आम्ही थोडे खुश होतो.
आमचे काही टीचर छान :smile: तर काही थोडे डेंजर :frown: होते.
तरी ही मुले ती मुले हो.P:



बाकीचे तुम्हाला मी उद्या सांगतो.
भेटू या उद्या.:smile:

Th@NkU

:smile:Hi Friends :smile:

Thanks for all your Support.

It's My Pleasure that you are reading my blog.


Thanks a lot.

I'll tell you my next year story on Monday.

Till then have nice weekend.
:sherlock:

EXAM DAYS

राम राम मित्राणो,
कसे आहात तुम्ही. :smile: मी ही तसा मजेत आहे.

मला कळतये की तुम्हाला पुढची स्टोरी वाचण्यास आतुर आहेत.
पण काय करणार हो.

बर आज तुम्हाला मी आमच्या exam डेज़ चा किस्सा सांगतो.
त्याचे असे की मी कॉलेज मधे प्रामाणिक पणाने लेक्चर करत.
त्यामुळे जे पण काही शिकवलेले असे ते मला समजत होते.
पहिले वर्ष असल्यामुळे आम्ही जरा टेन्षन मधेच होतो.
ज्याला काही येत असायचे त्या कडून आम्ही समजून घेत.
मी गणिताचे लेक्चर्स केल्यामुळे मला गणित समजत होते.
हे मी भरत ला सांगितले होते. भरत मला म्हणाला की मला तू सगळे समजावून सांग.
मी त्याला हो म्हणालो. त्याला म्हटले की तू माझा घरी ए.
मग आपण दोघे स्टडी करू. त्या प्रमाणे आम्ही सुरू केले स्टडी ला.
मी त्याला सगळे सम्स सांगितले.

शेवटी exam चा दिवस उजाडला.
सगळेच पेपर छान गेले होते.

एक दीड महिन्याने आमचा रिज़ल्ट लागला.
तेव्हा सगळे खूपच टेन्स मधे होतो.

जेव्हा तो दिवस उजाडला त्या वेळेस काही जन खुश :smile: तर काही रडत :frown: होते.
जेव्हा मे माझा रिज़ल्ट घेतला त्यावेळेस मला खूप मोठा धक्का बसला.
माझे सगळे सब्जेक्ट निघाले आणि फक्त सगळे गणिताचे सब्जेक्ट राहीले. maths :frown:
काहीच उमजत नव्हते काय करावे काय नाही. सगळे मला हसत होते. कारण मी भरत ला maths समजवले होते तो त्या पेपर मधे पास झाला होता आणि मी फेल.
मला खूप वाईट :frown: वाटले. आमच्या group मधले सगळे कुठल्या ना कुठल्या सब्जेक्ट मधे तपकाले होते. फक्त महेश सगळ्या सब्जेक्ट मधे पास झाला होता.

maths चे आणि माझे असे ३६ चा आकडा झाला होता.
सगळ्यात जास्त हसत होता तो भरत:D.

सगळे खूप नाराज झाले होते. कारण रिज़ल्ट मुळे सगळे हैराण होते.
नंतर ठरवले की स्टडी खूप हार्ड करायचा.

ए.टि.के.टि. मधे आम्ही सगळे बसलो.

सगळे सम दुखी होतो.


त्या दिवसाची आठवण येताच मन खूप उदास होते.

चला नंतर भेटू आपण.
Bye Bye P:

बोट क्लब

हाय मित्राणो,
:cool:
कसे आहात. मी मजेत आहे.
मला सगळ्यात पहिले तुमचे आभार मानायचे आहेत. तुम्ही माझ्या ब्लॉगला असेच भेट देत राहा.

तुम्हाला आज मी नवीन किस्सा सांगतो.
किस्सा म्हणजे आमच्या कॉलेज चा बोट क्लब हो.
हा बोट क्लब किती तरी घटनांचा पुरावा आहे.
ह्या बोट क्लब ने किती काही गोष्टी बघीतल्या असेल देव जाणे.
बोट क्लब ने किती जणांची मैत्री बघितली असेल तर किती जणांचे प्रेम किंवा किती जणांची दुश्मनी.
आज जर कोणी सुखी असेल तर तो आमच्या कॉलेज चा बोट क्लब.
कारण तो नेहमी कॉलेज मधेच आहे ना.:smile:

बर आमचा ग्रूप नेहमी लेक्चर बुडवून बोट क्लब वर जात असे.
आमचे काही टीचर'स असले बोर होते काय सांगावे.

नंतर तर आम्हाला बोट क्लब ची हवाच लागली जेव्हा बघावे तिथेच भेटणार.
किंवा बाबा किंवा शिबा हॉटेल वर.
:smile:
तसे टवाळकी करायला आम्ही सदैव पुढे.

कॉलेज चे ते दिवस बघून आज ही असे वाटते की परत जावे त्याच ठिकाणी.
जे ही ह्या कॉलेज मधून बाहेर पडलेले असतील त्याना तर अजुन एकदा तरी हे जीवन परत जगावे असे वाटत असेल.

मला तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या आहेत.
मला खात्री आहे त्या तुम्ही नोंदवनारच.

चला परत भेटू या.
तो पर्यंत काळजी घेत राहा.:smile:




Division

राम राम मित्राणो,
कसे आहात तुम्ही, तुम्ही मजेत असणार कारण क्लाइमेट खूप झकास आहे ना :smile:.

कालच्या गोष्टीमधे काही सांगायचे राहूनच गेले. आमची मैत्री जेव्हा जास्त घट्ट होत जात होती तेव्हाच आमच्या क्लास ची नवीन तुकडी पडली. त्यात मी एकटाच नवीन तुकडी मधे गेलो.
मला जरा ब्याड फील झाले . पण काय करणार हो. शेवटी निर्णय तो कॉलेज चा.

तरीही गंमत अशी की जेव्हा आम्ही कॉलेज मधे जमात सगळे एकत्र जमायचो. क्लास च्या बाहेर खूप टवाळकी चालायची.
आम्ही प्रत्येक जन कोणा तरी एकाची खोड काढणार. जो पर्यंत तो चीडत नाही तो पर्यंत. :smile:

असाच प्रत्येक दिवस गमतीशीर जायचा. ते कॉलेजचे दिवस मी अजुन ही मिस करतो हो.

पण काय करणार जीवन असेच असते.

आमच्या क्लास मधे एक मित्र होता झुबेर् नाव त्याचे. आम्ही त्याला मुद्दामन त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस मारायचो.
मग तो इतका भाडकायचा की जसा रामू की आग.
:furious: हे हे हे.
:D

तसेच आमच्या क्लास मधे इतके नमुने होते की प्रत्येकाची काही ना काही चीड होती.
जसे एकाला क्लॉरोमींट. तर एकाला हड्डि.
असे भरपुर किस्से कॉलेज मधे होते.

बर आता मला खूप उशीर झा टाइम पास करून.
जरा काम करतो मी.

भेटूच उद्या.
तोपर्यंत काळजी घा. तुमची आणि तुमच्या प्रियजनांची.:smile:

फ्रेंडशिप डे

सू प्रभात मित्राणो,

फ्रेंडशिप डे चा किस्सा खूप झकास होता. कारण भरत ला तिने नाकारले होते ना.
मग भरत भाऊ काय पेटलेच. आणि देवदास बनले हे हे हे.:D

त्या वेळेस खूप वैतागला होता तो. कारण ती त्याला रेस्पोंसे देत नव्हती तरीही हा तिच्या मागे.
एके दिवशी त्याला कळले की तिचे कोणासोबत अफेर आहे मग भाऊ अजुन देवदास.:cry:

:idea:
शेवटी मुन्नाभाई मधला तो सीन आठवला. जेव्हा एक मुलगा एका मुलीसाठी विष पितो आणि दावाखन्यात येतो.
मग मुन्नाभाई त्याला समजावतो तसेच ह्याचे ही.

फिर भरत के लाइफ में ...... आई.

फिर साला सर चक्कार खा गया.
p:
वही लाइफ फिर से चालू.
परंतु प्रटेक जन तेव्हडाच अभ्यासा विषयी जागरूक.
आम्हाला आमचे करियर बनवायाचे होते ना.
प्रत्येक जन एका एका सब्जेक्ट मधे मास्टर होता.
मी आणि भरत स्टॅटिस्टिक्स मधे मास्टर होतो, तर महेश, प्रभास हे सी लॅंग्वेज मधे.

कॉलेज च्या स्टडी सोबत आम्ही खूप एन्जॉय केला.

मित्राणो चला आता बाकीचे मी उद्या लिहिणार.
काम पेंडिंग आहे ना.
December 2009
M T W T F S S
November 2009January 2010
1 2 3 4 5 6
7 8 9 10 11 12 13
14 15 16 17 18 19 20
21 22 23 24 25 26 27
28 29 30 31