Thursday, 26. February 2009, 22:17:11
आपण कुठल्या ना कुठल्या कामात असताना ह्या क्रेडिट कार्ड वाल्यांचा फोन येत नाही असे होत नाही. आधि संताप यायचा पण मग आता आम्ही ह्याचा आनंद घ्यायला शिकलो आहे, आणी आता तर आमची खात्रीच झाली आहे कि हे फोन आम्हाला तणावमुक्त करण्यासाठीच येतात.
असाच एक फोन माझाय मित्राला पण आला.
वेळ :- दुपारी २.१५ (गरगरित जेवण करुन नुकतेच मित्र नुकताच आडवा झालेला)

:
कन्या :- गुड आफ्टरनून सर, आय एम कॉलींग फ्रॉम दरोडा बॅंक.
कन्या :- नमस्ते सर, मी दरोडा बॅंकेमधुन बोलतीये, आम्ही एक नविन क्रेडिट कार्ड लॉंच करतोय त्या विषयी माहिति द्यायला हा फोन केला होता सर. तुम्ही इंट्रेस्टेड आहात का सर ?
मित्र :- कोणाच्यात ?
कन्या :- सर कार्डमध्ये हो..
मित्र पहिलेचा वैतागळेला..मग त्याने तिला जी काही माहिती हवी होती ती दिली...त्या नंतर त्याने सांगितले की तुम्ही नंतर फोन करा आत्ता.
त्या कन्याे ना विसरता परत फोन केला ...आणि काय मज्जा,या तोधंच्या गुलू गुलू गप्पा चालू झाल्या...
मग काय ती रोज याला फोन करू लागली...सुरूवात कसी तर ही अशी...
कन्या :- नमस्ते सर, मी दरोडा बॅंकेमधुन बोलतीये, आम्ही एक नविन क्रेडिट कार्ड लॉंच करतोय त्या विषयी माहिति द्यायला हा फोन केला होता सर. तुम्ही इंट्रेस्टेड आहात का सर ?

आणि अजुन म्हणते की मी .Cफीस मधे आल्यावर प्रथम तुज़ाचा नंबर का डाइयल करते...माहीत नाही..
अहो बरोबर आहे ना...बॅक ला पण वाटायला हवे ना...फोन हा कामा साठी केला आहे म्हणून..आत्ता ही स्टोरी वेगळी की फोन हा गप्पा मारण्यासाठी केला आहे...

नंतर हा विचार कार्याला लागला की या पोरीने आपल्या क्रेडिट कार्ड साठी फोन केला आणि अस कस झाल..मित्र पण कुष...पुण्यात राहून कोणती पोरगी तरी स्वात्हून फोन करत आहे...

(नाहीतरी फक्त पोरिन कडे बघण्यात चा आपले दिवस चालले..

)
हा सिलसिला आसचा चालू ज़ला....आहे आणि ते दोघे आत्ता चांगले फ्रेंड झाले आहेत..
पण सगळ्याचा नासिब अस कुठे बल्वतर असत हो...