Skip navigation.

Bharat Says

Bharat's Open Heart

March 2009

( Monthly archive )

फक्त प्रौढांसाठी

आज या इथे छापण्यात येत असलेला मजकूर फक्त प्रौढांसाठीच आहे. तुमचं वय १८ पेक्षा जास्त असेल तरच वाचा.:smile:

...

...

...

...

...


लवकरच निवडणुका आहेत.

१८ वर्षांच्या पुढील सगळ्यांनी मतदान कराच.
:smile:

आयुष्यात कुणाशी तरी...

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

,

स्वागत नववर्षाचे,
आशा आकांक्षाचे,
सुख समॄद्धीचे,
पडता द्वारी पाऊल गुढीचे
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रीखंड पुरी
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नववर्ष जावो छान
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


आरंभ होई चैत्रमासीचा
गुढ्या तोरणे सण उत्सवाचा
कवळ मुखी घालू गोडाचा
साजरा दिन हो गुढीपाढव्याचा!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

नवे वर्ष नवी सुरुवात
नव्या यशाची नवी रुजवात
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


कार्याची घ्या उंच उडी,
उभारा यशोकिर्तीची गुढी
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

संगणक आणि माणूस

,

संगणक आणि माणूस हातात हात घालून चालू लागलेत. माणूसही त्यामुळे कम्प्युटरमय होऊ लागलाय





काही प्रश्न...

hi

१)नेपाळ ने पुढील क्रिकेट वर्ल्ड कप आयोचीत केला तर?:smile:

२)पत्नीने पती बरोबर कधीच भांडण केल नाही तर?:zzz: :faint:

३)लालू प्रसाद यादव अमेरिकेचे प्रेसिडेण्ट झाले तर?:yikes:

४)सरकारी कर्मचारी दररोज १२ तास,नीट काम करू लागली तर?nervous

५)भारत विरोधी कारवाया करणारे अतेरिकी,भारताच्या सीमेचे रक्षण करू लागले तर?:up:

६)सर्व राजकारणी लोकानी आपला काला पैसा सरकारी तिजोरीत जमा केला?:ko:

७)सानिया मियर्ज़ा हॉकी खेळू लागली तर?:no:

८)गूगल मी टेक ओवर केल्ली?:jester:

९)ओसबा बीन लादेन भारता मधे समाजसेवा करू लागला तर?:lol:

१०)अमिताभ बच्चन फक्त मराठी पिक्चर मधे काम करू लागला तर?:confused:

March 2009
M T W T F S S
February 2009April 2009
1
2 3 4 5 6 7 8
9 10 11 12 13 14 15
16 17 18 19 20 21 22
23 24 25 26 27 28 29
30 31