व्हॅलंटाइन डे ---कोपरा भाग -२
Friday, February 13, 2009 8:49:46 PM
तर मित्राणो तुम्हा सगळयंा व्हॅलंटाइन डे च्या हार्दिक सुभेच्छा.
आत्ता पुढची स्टोरी...
जसा आपल्या हीरो ला अवज़ आला तस त्याने मागे वळून बघितल.
तिचा तो सुंदर चेहरा बघून आपला हीरो तिथेचा खाल्लास ज़ला.
मग काय लगेचा गाणे चालू मना मधे "तुज़े तेखके मेरी मधु बाळा मेरा मन ए पागाला ज़ला"
मग काय तो तिच्या कडे एकटक चा बघत बसला आणि रूम येऊन मला त्याने सांगितल की मी आत्ता एक अशी अशी मुलगी बघितली.
आणि काय चमत्कार मराठी मधे कविता रच्याला लागला.मग आमची शोध मोहिम चालू ज़ळी कोण होती ती?,राहते कुठे?

हीरोच नासिब चंगळ,हेरॉईन राहते आमच्या जवळचा म्हणजे आम्ही जिथे राहतो त्या लाईने मध कोपरयावर.
त्या नंतर येता जाता नजर जायला लागली तिथेच,नाही दिसली म्हणजे आपला हीरो नाराज होतों मग त्याला समजून सांग्याला लागलो गेली असेल कॉलेज ला...
आता बाकी स्टोरी सोमवारी...काय करणार आज फ्राइडे ना...वीकेंड...


Anonymous # Saturday, February 14, 2009 4:07:58 AM
bharat banatebharatbanate # Saturday, February 14, 2009 12:53:36 PM
Prabhas Gupteprabhas # Sunday, February 15, 2009 6:47:09 AM
Bharat, are baba nako amacha ant pahus... sang amhala kay te eka damatach...
Anonymous # Monday, February 16, 2009 8:54:23 AM
Prabhas Gupteprabhas # Monday, February 16, 2009 9:37:53 AM