Skip navigation.

Bharat Says

Bharat's Open Heart

Posts tagged with "Life"

मुलींचे नखरे सांगा पाहु.....

,

hi

मुलींचे नखरे सांगा पाहु.....

मोबईल मध्धे balance नाहि आहे रे तु फ़ोन कर ना......... प्लीजजजजजज....):left: :ko:

2 किवा 3 वेळा सारखा Mis Call देणार म्हणजे आपण समजून जायचे की आपल्याला Call करायचा आहे.....आणि call केला की हवा पाणाच्या गोष्टी करणार........

ए मला तेवढी mp3 दे ना write करून pleeeeeease !!!

चल चल bye आई आली मी फ़ोन ठेवते......(आणि लगेच दूसरा Call)..हेलो बोल रे कसा आहेस

Movie!!!!!नाही बाबा...घरी काय सांगु......

पहिले तु ईथुन चल....ईथे माझे खुप ओळ्खिचे आहे.....कोणि बघितल तर.......

मला जोशीचा वडापाव, दुर्गाची कोल्ड कॉफ़ी, बेडेकरची मिसळ, कावरेचे आईस्क्रीम खुप आवडते.
(याचा अर्थ कधी घेऊन जातोस.....?????)

चालून चालून खूप पाय दुख्ले रे
(म्हणजे आपण समजून जायचे की बाई साहेबांना रिक्षा ने जायचे आहे...:no: :up:

bye

वीकेंड आणि देव डी

, ,

नम्स्ते मित्र मंडळी कसे आहात तुम्ही. काय काय केल या वीकेंड मधे तुम्ही.:smile:

मी तरी शॉपिंग केली आणि एक पिक्चर बघितला.:hat: :wizard:

तोच तो आपला देव डी.सध्या त्यातल एक गाणा बलताचा फेमस ज़ाल आहे ना,"ये इमोशनल अत्याचार है".:ko:

देवदासची कथा पुढील पानावरून मागे सुरू आहे. देवदास, पारो आणि चंदमुखीही आहेत. बदलत्या जगात प्रेम करण्याची आणि प्रेमभंग झाल्यावर व्यक्त करण्याची स्टाइलही बदलली आहे. देवदाससारखं झुरत बसण्याची सवय बऱ्यापैकी मागे पडलीय. प्रेमभंगाचा आलाप निराळ्या पद्धतीनं व्यक्त होताना दिसतो. पण अनुराग कश्यपने प्रेमभंग 'साजरा' करण्याची जी काही लाइन 'देव डी' या सिनेमात दिली ती पाहून जुन्या युगातील देवदासच्या अंगावर नक्कीच शहारे येतील.:yikes:
प्रेमभंग झाल्यावर दु:ख व्यक्त करताना 'सौ चुहे खाके बिल्ली हजको चली'... असा आविर्भाव ठेवायचा आणि पुन्हा 'माझं तिच्यावर किती अगाध प्रेम होतं' असा आलाप कसा करायचा याचा छचोर धडा या सिनेमातून दिलाय.

बाकी अभय देओलचा अभिनय ही या सिनेमाची आणखी एक जमेची बाजी.बाकी हा म्हणे "घेत" नाही पण पिक्चर साठी याने "घेतली " मला आठवले :idea: आपले बिग बी,ज्यानी "शरबी" मधे ना घेता जी आक्टिंग केली ती एकदूम मस्त होती.:yes:

मग मित्र आणि मी विचार करत होतो याला काय "प्रेम" म्हणतात?:confused:
आपला म्हटल काही माहीत नाही बुवा.कारण आत्तापर्यंत कोणी आपल्यावर प्रेम कॅरणारी भेटली नाही ना.:worried: awww :cry:

पण मला आवडलेली लव स्टोरी "'गझनी" आणि "आर्या":up:.किती निरागस प्रेम आहे त्यात.

मग आता तुम्ही ठरावा कसे प्रेम करायचे ते.? :confused:

'व्हॅलेन्टाइन डे'जवळ येऊ लागलाय.:love:

जीवन असच जगायच असत.

थोड दु:ख, थोड सुख झेलायच असत,
कळी सारख सुंदर फुलात उमलायच असत,
जीवन असच जगायच असत.


वार्यासंगे भीरभीरायच असत,
उन्हासंगे तळपायच असत,
पावसासंगे बरसायच असत,
जीवन असच जगायच असत.

अत्तरासंगे दरवळायच असत.
भुग्यासोबत गुणगुणायच असत,
जीवन असच जगायच असत.

फुलपाखरसंगे फिरायच असत,
सप्त रंगात डुबायच असत,
जीवन असच जगायच असत.

भुतकाळासंगे आठवायच असत.
वर्तमानासंगे खुलायच असत,
जीवन असच जगायच असत.


दु;खाला जवळ करुन भवीष्यकाळ घडवायचा असतो.
जीवन असच जगायच असत. .

किती हळूवारपणे जपतात

किती हळूवारपणे जपतात
माणसं आपापल्या काळजातील कोपरे........

मनाचे......
...........घराचे
दाराचे..........

तीच्या - त्याच्या आठवणींचे..
......उडून गेलेल्या दिवसांचे..

अन्..
हातातून निसटून......
.........गेलेल्या आयुष्याचेही..

क्षण

, ,

जीवनात कीतीतरी सुदंर फुलपाखरी क्षण हातातून निघून जातात.....परतून न येण्यासाठी...
अन जर ते क्षण आपले झाले
.... तरच ते खरे जीवन.... असे मला वाटते.

क्षण... खरचं जीवनातून असे कितीतरी अनमोल क्षण निघून जातात की, ज्यांचे कधी मोल करत येत नाही. आणि मग मागे उरतात केवळ कापराच्या दरवळणार्या सुगंधासारख्या आठवणी.
जीवनाच्या एखाद्या अवघड शिखरावर मी उभा राहतो अन किंचीत मागे वळून पाहतो... तेव्हा मागे केवळ धुसर होत गेलेले क्षण दिसतात. ते निघून गेलेले असतात, मनाला चीरवेदनेच्या खोल दरीत ढकलून... त्यांचे घाव मात्र सलत राहतात... सतत आठवणींच्या रूपाने...
January 2010
M T W T F S S
December 2009February 2010
1 2 3
4 5 6 7 8 9 10
11 12 13 14 15 16 17
18 19 20 21 22 23 24
25 26 27 28 29 30 31