Tuesday, 20. January 2009, 20:35:36
America, World, Politics
अमेरिकेच्या 'कॅपिटल हिल'वर कडाक्याच्या थंडीत ओथंबून वाहणाऱ्या जनांच्या प्रवाहासमोर 'समानतेचे एक स्वप्न...' प्रत्यक्षात उतरले. इथेच माटिर्न ल्युथर किंग यांनी पंचेचाळीस वर्षांपूवीर् बघितलेली आशा कृष्णवणीर्य बराक ओबामा यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच मूतिर्मंत झाली!
गेले तीन दिवस ओबामांच्या स्वागताच्या 'उत्साहा'ने मंगळवारी सकाळी कळसाध्याय लिहिला. राष्ट्रध्वज फडकावत, गात-नाचत, अमेरिकेच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या 'लोकसागरा'च्या आनंदाला उधाण आणले. भारतीय वेळेनुसार, रात्री दहा वाजता काळा सुट आणि लाल टाय घेतलेले ओबामा उमदे हास्य घेत 'रंगमंचा'वर अवतरताच ओबामाच्या जयघोषांच्या लाटांवर लाटा उसळल्या.
ओबामा, जगातली शहाणी तरुणाई तुझ्यासारख्या नेत्यावर जीव टाकते, ते काही आंधळे प्रेम नसते. तो स्वत:च्या असीम ताकदीचा; अन्यायाविरूद्धच्या क्रोधाचा; चाकोऱ्या मोडून फेकून देण्याच्या जिद्दीचा; जग खांद्यांवर तोलून घेण्याच्या हिंमतीचा प्रकट आविष्कार असतो. तुझ्यासारखा नेता असतो ते तरुणाईच्या या साऱ्या गुणांचे रसरशीत प्रतीक! तूही असे प्रतीक आहेस, हे कधी विसरू नकोस. उद्याच्या हाका ऐकणाऱ्या तरुणाईचे प्रतीक व्हायला भाग्य लागते. तो भाग्यवान आज तू आहेस!
भविष्यात सुंदर लेणी खोदण्यासाठी घाम, रक्त आणि अश्रूच काय पण प्राणही देण्यास तरुण नेहमीच तयार असतात. त्यांना आस असते ती प्रामाणिक हाकेची. ती हाक देण्याची ताकद तुझ्यात आहे.
ऑल द बेस्ट! हार्दिक शुभेच्छा----सर्व भारतीयांकडून
Tuesday, 20. January 2009, 19:07:52
America, World, Politics
Millions witnessed history at the US Capitol as Obama took oath as the 44th US president, shattering racial barriers as the first black leader of the USA. He took over a nation longing for change after Bush's eight yrs in the White House.
Congratulation To Barack Obama From All Indians.
Wednesday, 5. November 2008, 05:39:16
Politics, World, America
Obama makes history, elected US president.
Barack Obama elected 44th US President. McCain calls Obama to congratulate him. White House to have its first black resident. "Change has come to America," Obama says in his address.
Democrat Barack Obama wrote his name indelibly into the pages of American history on Tuesday, engineering a social and political
US president Barack Obama