Skip navigation.

Bharat Says

Bharat's Open Heart

Posts tagged with "Fun"

संगणक आणि माणूस

,

संगणक आणि माणूस हातात हात घालून चालू लागलेत. माणूसही त्यामुळे कम्प्युटरमय होऊ लागलाय





काही प्रश्न...

hi

१)नेपाळ ने पुढील क्रिकेट वर्ल्ड कप आयोचीत केला तर?:smile:

२)पत्नीने पती बरोबर कधीच भांडण केल नाही तर?:zzz: :faint:

३)लालू प्रसाद यादव अमेरिकेचे प्रेसिडेण्ट झाले तर?:yikes:

४)सरकारी कर्मचारी दररोज १२ तास,नीट काम करू लागली तर?nervous

५)भारत विरोधी कारवाया करणारे अतेरिकी,भारताच्या सीमेचे रक्षण करू लागले तर?:up:

६)सर्व राजकारणी लोकानी आपला काला पैसा सरकारी तिजोरीत जमा केला?:ko:

७)सानिया मियर्ज़ा हॉकी खेळू लागली तर?:no:

८)गूगल मी टेक ओवर केल्ली?:jester:

९)ओसबा बीन लादेन भारता मधे समाजसेवा करू लागला तर?:lol:

१०)अमिताभ बच्चन फक्त मराठी पिक्चर मधे काम करू लागला तर?:confused:

बायको साठी..

, ,

hi

टाइटल पाहून चाक्रौन जाउ नका...माझ अजुन काही लगीन झाल नाही आहे...p:

तर त्याचा काय झाल,शनीवारि मी आपला जेवण करून निवांत वाचत बसलो होतो.:smile:

कपडे भिजत टाकेल होते...धुण्यासाठी ((अहो काय करणार सध्या बचलोर लाइफ चा आनंद घेत आहे ना :ko:),म्हटल वाचून ज़ाल की धून टाकु...

मधेच माझा रूम पार्टनर मला म्हटला "चला बनाटे आपण पोहायला जाउ" मी म्हटल नको,मला काही पोहाता येत नाही.:happy:

तो म्हणाला काय होईल ...मी म्हटल "मला काही झाल तर माझी होणारी बायको विधवा होईल,आणि होणारी पोर अनाथ होतील":idea:

तो म्हणाला "अजुन लग्न पन झाल नाही,एवढी काळजी बायको ची"?Homer: Doh!

मी म्हटल "मग आत्ता हेचा भाग ना...तिला(होणार्या बायकोला)जास्त त्रास होऊ नये म्हणून मी कपडे कसे मस्त धुतो".:lol: आत्ता पासून चा

छॅगली प्रॅक्टीस करत आहे.(प्रॅक्टीस मेक्स मन पर्फेक्ट :yes:)

तो म्हटला जा आत्ता तू कपडे धु...:faint: :zzz: मनातल्या मनात म्हटल लोकणा किती ही चाग्ल सांगव,कळतच नाही त्याना..


bye

क्रेडिट कार्ड साठी फोन केला आणि मैत्रीण झाली..

, ,

आपण कुठल्या ना कुठल्या कामात असताना ह्या क्रेडिट कार्ड वाल्यांचा फोन येत नाही असे होत नाही. आधि संताप यायचा पण मग आता आम्ही ह्याचा आनंद घ्यायला शिकलो आहे, आणी आता तर आमची खात्रीच झाली आहे कि हे फोन आम्हाला तणावमुक्त करण्यासाठीच येतात.

असाच एक फोन माझाय मित्राला पण आला.

वेळ :- दुपारी २.१५ (गरगरित जेवण करुन नुकतेच मित्र नुकताच आडवा झालेला):o::

कन्या :- गुड आफ्टरनून सर, आय एम कॉलींग फ्रॉम दरोडा बॅंक.:sing:

कन्या :- नमस्ते सर, मी दरोडा बॅंकेमधुन बोलतीये, आम्ही एक नविन क्रेडिट कार्ड लॉंच करतोय त्या विषयी माहिति द्यायला हा फोन केला होता सर. तुम्ही इंट्रेस्टेड आहात का सर ?

मित्र :- कोणाच्यात ?:D

कन्या :- सर कार्डमध्ये हो..

मित्र पहिलेचा वैतागळेला..मग त्याने तिला जी काही माहिती हवी होती ती दिली...त्या नंतर त्याने सांगितले की तुम्ही नंतर फोन करा आत्ता.

त्या कन्याे ना विसरता परत फोन केला ...आणि काय मज्जा,या तोधंच्या गुलू गुलू गप्पा चालू झाल्या...:hat:

मग काय ती रोज याला फोन करू लागली...सुरूवात कसी तर ही अशी...

कन्या :- नमस्ते सर, मी दरोडा बॅंकेमधुन बोलतीये, आम्ही एक नविन क्रेडिट कार्ड लॉंच करतोय त्या विषयी माहिति द्यायला हा फोन केला होता सर. तुम्ही इंट्रेस्टेड आहात का सर ?:yikes:

आणि अजुन म्हणते की मी .Cफीस मधे आल्यावर प्रथम तुज़ाचा नंबर का डाइयल करते...माहीत नाही..:confused:

अहो बरोबर आहे ना...बॅक ला पण वाटायला हवे ना...फोन हा कामा साठी केला आहे म्हणून..आत्ता ही स्टोरी वेगळी की फोन हा गप्पा मारण्यासाठी केला आहे...:ko:

नंतर हा विचार कार्याला लागला की या पोरीने आपल्या क्रेडिट कार्ड साठी फोन केला आणि अस कस झाल..मित्र पण कुष...पुण्यात राहून कोणती पोरगी तरी स्वात्हून फोन करत आहे... :D(नाहीतरी फक्त पोरिन कडे बघण्यात चा आपले दिवस चालले..awww awww)


हा सिलसिला आसचा चालू ज़ला....आहे आणि ते दोघे आत्ता चांगले फ्रेंड झाले आहेत..

पण सगळ्याचा नासिब अस कुठे बल्वतर असत हो...:mad:

Don't copy if you can't paste!!

, ,

A popular motivational speaker was entertaining his audience.

Said he: "The best years of my life were spent in the arms of a woman who wasn't my wife!"

The audience was in silence and shock. :yikes:

The speaker added: "And that woman was my mother!"

Laughter and applause.:lol:

A week later, a top manager trained by the motivational speaker tried to crack this very effective joke at home.
He was a bit foggy after a drink.
He said loudly, "The greatest years of my life were spent in the arms of a woman who was not my wife!"

The wife went red with shock and rage. :bomb:
Standing there for 20 seconds trying to recall the second half of the joke, the manager finally blurted out "... and I can't remember who she was!":zzz: :faint:


Moral of the story:
Don't copy if you can't paste!!


November 2009
M T W T F S S
October 2009December 2009
1
2 3 4 5 6 7 8
9 10 11 12 13 14 15
16 17 18 19 20 21 22
23 24 25 26 27 28 29
30