काय लागत मूलीना...
Monday, 16. March 2009, 19:46:13
नम्स्ते मित्रणो ...टाइटल वाचून विच्रात पडला ना..?काय करणार माज़या बाबतीत आसचा एक प्रसअंगा घडला ?
एकदा काय ज़ाल मीे एका मैत्रिणी ला भेटव्यासा गेलो...(जास्त विचार करू नका.....तस काही नाही आहे...)
तिला म्हटल तू ए CCD मधे...(जाताना तस पाकीट चेक केल....माहीत होत २००-३०० ला फडका बसणार...
एकदच्या तिदकच्या गप्पा ज़ल्या...आणि तिला मी सहज विचार्ल "काय गा मूलीना मुलं कडून काय अपेक्ष्या असते"(तो मित्रा असो का बॉय फ्रेंड)
काही नाही म्हणे "भेटायचा तर CCD,Barista मधे..,एवेरी सॅटर्डे ला movie ती पण E-Square,Inox मधे ...मस्त मुलाच्या मागे बाइक वर बसून फिरायचा..."."आणि हो मुलीनी मिस कॉल दिला का मुलानी कॉल करायचा..."
आणि नंतर तिने एक जोरदार बॉम्ब टाकला ..म्हणे तू एखदा फ्लॅट का नाही बुक करत....माज़या जिजूनी घेतला आहे...मस्त 50 लाख चा...
मी तिला म्हटल....की चाल CCD मधे नाही तर एख्यद्या टापरिवार च्हा पाजला तर ..काय होणार?म्हणते कसि नाही नाही अस नाही चलात...
मी तिचे हे विचार एकूण धन्या झालो...
मग मला...Gajani पिक्चर आठवाल...आणि त्या मडह्ळी हेरॉईन..की जी हीरो ला स्वतची गाडी विकून पैसे देते...
आत्ता तुम्ही ची सांगा काय करावा?














