Skip navigation.

Bharat Says

Bharat's Open Heart

Posts tagged with "Joke"

३१ मार्च ते १ एप्रिल

बंडू : एस्क्युज मी, गेल्या दोन दिवसांपासून मी इथे रस्ता चुकलोय. मला प्लीज सांगाल का, मी नक्की कुठे आलोय ते.:faint:


यम : हा हा हा... अरे माणसा तू मेलायस आणि यमसदनात आलायस.

बंडू: नहीईईई... हे भगवान तुने ये क्या कर दिया. मुझे टाइमसे पेहलेही उठाया.:cry: :cry:

यम: ए गपे. अरे आमचंही इयरएण्डिंग आहे. आम्हालाही टारगेट पूर्ण करावं लागतं बाबा. काय समजलास...:lol: :yikes:

उपाय..

त्याच्यावर कोर्टात गंभीर खटला चालू होता. वातावरण खूपच तणावपूर्ण होतं.

न्यायाधीश : तर... तुला गुन्हा मान्य आहे.:worried: awww

तो : होय न्यायाधीश साहेब.

न्यायाधीश : तुझ्यावरचे सगळे आरोप मान्य आहेत तुला?

तो : हो. त्या माणसानेच माझ्या बायकोला नादी लावलं आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं.:insane:

न्यायाधीश : ठीक आहे. पण मला एक सांग, बायकोच्या प्रियकराला गोळ्या घालण्याऐवजी थेट तुझ्या बायकोलाच का गोळ्या घातल्यास तू?

तो : अहो साहेब, दर महिन्याला एका नव्या माणसाला उडवण्याऐवजी तिला एकदाच उडवणं जास्त सोपं नाही का?:idea: :confused:

हवापालट...

आडगावतलं स्मशान. आमवस्या. त्यात मध्यरात्रीची वेळ. सगळा परिसर लहानमोठ्या कबरींनी व्यापलेला. बेभान वारा. अशात दचकवत असते ती केवळ झाडांची सळसळ...:headbang: :troll:


खरं म्हणजे, अशा भयानक वेळी कोण त्या स्मशानाकडे फिरकणार? केवळ काही बुवा आणि तांत्रिकच.:devil: :devil:

असाच एक तांत्रिक या भयाण स्मशानात आपल्या तंत्रमंत्राचे विधी करण्यासाठी तसा दबकतच येतो. मांत्रिक असला तरी त्या वातावरणाची त्याला भीती वाटत असतेच. कोणीतरी सोबत हवं असं सतत त्याला वाटत असतं. तोच समोरच्या एका कबरीवर जॉनी पाय हलवत बसलेला दिसतो.:idea:

हुश्श म्हणत तो तांत्रिक त्याच्याजवळ जातो...

तांत्रिक : ओ.. शुक शुक..

जॉनी : अरे, मला काही म्हणालात का?

तांत्रिक : हो तुम्हालाच... आमवास्येच्या रात्री इथे भुतं असतात म्हणे. तुम्ही असे बसलाय. भीती नाही वाटतं तुम्हाला?

जॉनी : भीती? छे हो. कबरीमधे बसून खूप उकडत होतं. म्हणून जरा हवापालटासाठी वर येऊन बसलो इतकंच.:yikes: :faint:

Deep Thoughts about Marriage

* There was a man who said, "I never knew what real happiness was until I got married and then it was too late.:D



* At the cocktail party, one woman said to another, "Aren't you wearing your wedding ring on the wrong finger?" The other replied, "Yes I am, I married the wrong man.":D



* Man is incomplete until he is married. Then he is really finished.:D



* Marriage is an institution in which a man loses his bachelor's degree and the woman gets her master's.:D

Don't copy if you can't paste!!

, ,

A popular motivational speaker was entertaining his audience.

Said he: "The best years of my life were spent in the arms of a woman who wasn't my wife!"

The audience was in silence and shock. :yikes:

The speaker added: "And that woman was my mother!"

Laughter and applause.:lol:

A week later, a top manager trained by the motivational speaker tried to crack this very effective joke at home.
He was a bit foggy after a drink.
He said loudly, "The greatest years of my life were spent in the arms of a woman who was not my wife!"

The wife went red with shock and rage. :bomb:
Standing there for 20 seconds trying to recall the second half of the joke, the manager finally blurted out "... and I can't remember who she was!":zzz: :faint:


Moral of the story:
Don't copy if you can't paste!!


December 2009
M T W T F S S
November 2009January 2010
1 2 3 4 5 6
7 8 9 10 11 12 13
14 15 16 17 18 19 20
21 22 23 24 25 26 27
28 29 30 31