Skip navigation.

Bharat Says

Bharat's Open Heart

Posts tagged with "Love"

व्हॅलंटाइन डे ---कोपरा भाग -3

,

hi

राम राम दोस्तो हो....अहो काय करणार आजकाल मी ऑफीस मधे खूपच बिज़ी असल्या मुळे स्टोरी काही पुढे सांगता आली नाही.:frown:

तर आस्या प्रकारे आपला हीरो हेरॉईन वर लडुऊ ज़ला.flirt

मार आमची शोध मोहिम चालू ज़ळी.....नाव काय असेल तीच.

आमच्या एका जाणकारा करून अम्ला खुपच चांगली बातमी सम्जलि.पन त्या मुळे हीरो जरासा नाराज ज़ाल,ती माहीत आसी की हेरॉईन ही खूपच्या बड्या बपाची मुलगी आहे.तुम्ही काही तिच्या मागे लागू नका.

पण ते म्हणतात ना "प्यार किया तो दरणा क्या?"हीरो म्हणायला ळगला की एकटा तरी मला तिच्या बरोबर बोल्याचा आहे,आम्ही तसी त्ायरी पण केली होती पण हेरॉईन काही आली नाही.

मग आम्ही हे कमगिरी आमच्या गुप्तहेरांकडे सोपवली.हीरोच नासिब चांगल या रविवार आम्हला तीच नाव समजल.पण एक सांगतो दोस्तानो आपल्या हीरो ला ती खुपच आवडली आहे.:yes: :heart:

आत्ता मी ही स्टोरी एथेचा एण्ड करत अहे.पन ही लव स्टोरी पुढे जौन सक्सेस होणार हे नक्की.:yes:

कोणाला काही सुचावच असेल किवा काही सल्ले त्याचे असतील तर तुम्हला नक्की देता येतील

bye

What's your idea of love?

,

It’s that day of the year again. Call it marketing or just plain matters of the heart, Valentine’s Day dawns on us in a haze of hearts aflutter.

Heart shaped chocolates, hearty promises, love letters and French letters... today is Cupid’s day. For those in love, or about to fall in love, we salute you. And for those who’ve yet to meet their date with fate, today’s the day to roll the dice with lady luck! And what better time to look at the ways of the heart amongst World’s young than now?

We slipped into Doc Love’s lab coat and got young World to answer a question for me.

What's your idea of love?

HAPPY Valentine’s Day.................

व्हॅलंटाइन डे ---कोपरा भाग -२

,

hi

तर मित्राणो तुम्हा सगळयंा व्हॅलंटाइन डे च्या हार्दिक सुभेच्छा.:hat: :wizard:

आत्ता पुढची स्टोरी...

जसा आपल्या हीरो ला अवज़ आला तस त्याने मागे वळून बघितल.:smile:

तिचा तो सुंदर चेहरा बघून आपला हीरो तिथेचा खाल्लास ज़ला.Homer: Doh!

मग काय लगेचा गाणे चालू मना मधे "तुज़े तेखके मेरी मधु बाळा मेरा मन ए पागाला ज़ला":idea: :sing: :sing:

मग काय तो तिच्या कडे एकटक चा बघत बसला आणि रूम येऊन मला त्याने सांगितल की मी आत्ता एक अशी अशी मुलगी बघितली.:idea:

आणि काय चमत्कार मराठी मधे कविता रच्याला लागला.मग आमची शोध मोहिम चालू ज़ळी कोण होती ती?,राहते कुठे?:knight::ninja:

हीरोच नासिब चंगळ,हेरॉईन राहते आमच्या जवळचा म्हणजे आम्ही जिथे राहतो त्या लाईने मध कोपरयावर.:love: flirt

त्या नंतर येता जाता नजर जायला लागली तिथेच,नाही दिसली म्हणजे आपला हीरो नाराज होतों मग त्याला समजून सांग्याला लागलो गेली असेल कॉलेज ला...

आता बाकी स्टोरी सोमवारी...काय करणार आज फ्राइडे ना...वीकेंड...

bye bye

प्रेम करुया खुल्लमखुल्ला…

,

hi


कुणी कितीही विरोध केला,तरी जगाच्या काना ’कोप-यात’ व्हॅलेंटाइन डे साजरा होतो. खरं तर हे फक्त एक निमित्त असते,नाहीतर रोजचा दिवसही प्रेमाचाच असतो की ! या व्हॅलेंटाइनना ना जागेचे बंधन असते... ना जगाची भिती.. म्हणूनच तर "प्रेम करुया खुल्लमखुल्ला" म्हणत अनेक तरुण युगुल तुम्हाला सर्वत्र आढळतात.



जिथे सागरा धरणी मिळते...



मिठ्ठास मिठी...



त्या तरुतळी...



प्रवास प्रेमाचा...

bye bye

व्हॅलंटाइन डे ---कोपरा भाग -१

,

hi

नमस्कार मित्राणो,आज मी तुम्हा लोकाना एक स्टोरी सांगणार आहे.ही स्टोरी आहे माझ्या प्रिय मित्राची(परेश ची).:smile:

वेळ:-६ महिने पहिले,सकाळी ११

ठिकाण:-ICICI ATM,फक्डे हुआड,पुणे

पाञ:

हीरो:-परेश :cool:

हेरॉईन:-आत्ता पर्यंत हीरो फक्त बघतो आहे (हेरॉईन कडे)पण अजुन काही नाव समजले नाही.awww

बर आत्ता काय झाल...आपला हीरो होता लाईने मधे उभा.:smile:.अचानक त्याला मागून आवज आला.

"लोकणा तर काही तर काही समजत नाही...कुठे ही कसि ही गाडी लावतात":no: :yikes:

आता बाकी स्टोरी उद्या....

bye
November 2009
M T W T F S S
October 2009December 2009
1
2 3 4 5 6 7 8
9 10 11 12 13 14 15
16 17 18 19 20 21 22
23 24 25 26 27 28 29
30