आयुष्याचा खेळ सुरूच ठेवा
Tuesday, 6. January 2009, 16:09:57
शुन्यातूनही आयुष्य घडवता येतं. आयुष्य हा एक खेळ
आहे असं समजा आणि तो खेळत रहा. जिद्दी खेळाडू
म्हणून आयुष्याचा खेळ चालू ठेवा. आयुष्याच्या खेळात
मी कोण मोठा नाही, म्हणून रडू नका. खेळात उतरायला
जिद्द लागते ती जिद्द तुमच्याकडे आहे, म्हणून तुम्ही
आयुष्याच्या खेळात उतरता हे लक्षात ठेवा. आयुष्याच्या
खेळात डुबून जा, आनंद लुटा, मजा करा पण मधेच फासे
पलटले म्हणून डगमगू नका. आयुष्याचा खेळ चालू ठेवा.
आयुष्याच्या खेळात खिलाडी व्हा. पण आयुष्याच्या खेळात
कधीही प्रेक्षक होऊ नका.













prabhas # 8. January 2009, 03:43
ekdum chhan aahe tuzi post.
bharatbanate # 8. January 2009, 15:19
Anonymous # 12. January 2009, 05:03
Mastach!!!!
bharatbanate # 12. January 2009, 14:49
Anonymous # 14. January 2009, 10:52
khup mast aayushyacha ekdam changala arth ahe. vachun khup chhan vatale
bharatbanate # 14. January 2009, 13:27