Skip navigation.

Bharat Says

Bharat's Open Heart

हवापालट...

आडगावतलं स्मशान. आमवस्या. त्यात मध्यरात्रीची वेळ. सगळा परिसर लहानमोठ्या कबरींनी व्यापलेला. बेभान वारा. अशात दचकवत असते ती केवळ झाडांची सळसळ...:headbang: :troll:


खरं म्हणजे, अशा भयानक वेळी कोण त्या स्मशानाकडे फिरकणार? केवळ काही बुवा आणि तांत्रिकच.:devil: :devil:

असाच एक तांत्रिक या भयाण स्मशानात आपल्या तंत्रमंत्राचे विधी करण्यासाठी तसा दबकतच येतो. मांत्रिक असला तरी त्या वातावरणाची त्याला भीती वाटत असतेच. कोणीतरी सोबत हवं असं सतत त्याला वाटत असतं. तोच समोरच्या एका कबरीवर जॉनी पाय हलवत बसलेला दिसतो.:idea:

हुश्श म्हणत तो तांत्रिक त्याच्याजवळ जातो...

तांत्रिक : ओ.. शुक शुक..

जॉनी : अरे, मला काही म्हणालात का?

तांत्रिक : हो तुम्हालाच... आमवास्येच्या रात्री इथे भुतं असतात म्हणे. तुम्ही असे बसलाय. भीती नाही वाटतं तुम्हाला?

जॉनी : भीती? छे हो. कबरीमधे बसून खूप उकडत होतं. म्हणून जरा हवापालटासाठी वर येऊन बसलो इतकंच.:yikes: :faint:

Deep Thoughts about Marriageहोळीच्या बहुरंगी शुभेच्छा !!

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies

December 2009
M T W T F S S
November 2009January 2010
1 2 3 4 5 6
7 8 9 10 11 12 13
14 15 16 17 18 19 20
21 22 23 24 25 26 27
28 29 30 31