बायको साठी..
Monday, 23. March 2009, 19:29:17
टाइटल पाहून चाक्रौन जाउ नका...माझ अजुन काही लगीन झाल नाही आहे...
तर त्याचा काय झाल,शनीवारि मी आपला जेवण करून निवांत वाचत बसलो होतो.
कपडे भिजत टाकेल होते...धुण्यासाठी ((अहो काय करणार सध्या बचलोर लाइफ चा आनंद घेत आहे ना
मधेच माझा रूम पार्टनर मला म्हटला "चला बनाटे आपण पोहायला जाउ" मी म्हटल नको,मला काही पोहाता येत नाही.
तो म्हणाला काय होईल ...मी म्हटल "मला काही झाल तर माझी होणारी बायको विधवा होईल,आणि होणारी पोर अनाथ होतील"
तो म्हणाला "अजुन लग्न पन झाल नाही,एवढी काळजी बायको ची"?
मी म्हटल "मग आत्ता हेचा भाग ना...तिला(होणार्या बायकोला)जास्त त्रास होऊ नये म्हणून मी कपडे कसे मस्त धुतो".
छॅगली प्रॅक्टीस करत आहे.(प्रॅक्टीस मेक्स मन पर्फेक्ट
तो म्हटला जा आत्ता तू कपडे धु...














Prabhas Gupte # 25. March 2009, 17:13
zakkass!!!