काही प्रश्न...
Tuesday, 24. March 2009, 19:56:51
१)नेपाळ ने पुढील क्रिकेट वर्ल्ड कप आयोचीत केला तर?
२)पत्नीने पती बरोबर कधीच भांडण केल नाही तर?
३)लालू प्रसाद यादव अमेरिकेचे प्रेसिडेण्ट झाले तर?
४)सरकारी कर्मचारी दररोज १२ तास,नीट काम करू लागली तर?
५)भारत विरोधी कारवाया करणारे अतेरिकी,भारताच्या सीमेचे रक्षण करू लागले तर?
६)सर्व राजकारणी लोकानी आपला काला पैसा सरकारी तिजोरीत जमा केला?
७)सानिया मियर्ज़ा हॉकी खेळू लागली तर?
८)गूगल मी टेक ओवर केल्ली?
९)ओसबा बीन लादेन भारता मधे समाजसेवा करू लागला तर?
१०)अमिताभ बच्चन फक्त मराठी पिक्चर मधे काम करू लागला तर?














Prabhas Gupte # 25. March 2009, 17:22
Are jja.. mi nahi viknar Google.. Tula tar bilkul ch nahi viknar Google..