Skip navigation.

Sign up | Lost password? | Help

Bharat Says

Bharat's Open Heart

माझा दिवाळी साठी प्रवास

तर मित्राणो माझा दिवाळी साठी चा प्रवास बराच मजेशीर झाला.:smile: :smile:

पहिले एकतर बॅगचा इश्यू आणि नंतर बस चा किस्सा.

तर ज़ाल अस,मी शुक्रवारी सुट्टी घेतली आणि म्हटल काम करून सकाळी सकाळी तसचा जाउ घरी (म्हणजे नाशिक ला).म्हणून रूम वर सगळी पॅकिंग केली आणि मला समजल की बॅग लहान पडत आहे म्हणून मी माज़या एका office च्या मित्राला बॅग आणायला सांगितली.

मग मी पॅकिंग तशीचा रूम वर तेहून office आलो,म्हटल त्याची बॅग घेऊ आणि परत पॅकिंग करू आणि मग जाउ.मी आपला त्याची बॅग office मधे शोधतो आहे पण सापडत नाही,मित्राला call केला आणि सांगितल,अरे बॅग काही सापडत नाही,तर म्हणतो कसा अरे आहे तिथेच.मी आपला काम सोडून बॅगच्या मागे.तरी पण बॅग काही सापडली नाही :cry: ,मग अजुन एका office च्या मीत्रणे call केला आणि सांगितल माज़या कडे आहे बॅग, मी येतो सकाळी घेऊन आणि तुला पण शिवाजी नगर ला सोडतो.मग मी आपला निवांत झालो आणि कामाला लागलो.:yes:

सकाळी ४ वाजले तरी मित्रा चा call नाही sms नाही, मी परत टेन्षन मधे आलो.:insane: त्याला मी आपला call वर call करत आहे पण तो काही माझा call काही उचलायला तयार नाही.मग मी आपला ४.४५ ला सकाळी office मधून रूम वर जायला निघलो.

थोडा वेळाने त्याचा call आला आणि सांगू लागला "अरे आमच्या Gate ची किल्ली watchman ने हरवली आहे,ती सापडली की मी येतो, तू जा रूम वर तोवर.मी गेलो रूम वर आणि तो आला,मग त्याने मला शिवाजी नगर ला सोडल.:up:तिथे गेलो, तर बस ला टाइम होता,एकदाचा टिकेट मिळाल आणि माझा पुणे--नाशिक प्रवास चालू झाला.

पण हे पण देवाला मान्या नसावे, नाशिक फाट्याला बस खराब झाली.:insane:.तिथे परत बस कंडक्टर बरोबर भाडंण झाल तरी इश्यू काही स्लॉईवे होईना.तिथे परत १ तास वाया गेला.मी आपल खूप वैतगलो आणि शेवटी एका बस मधे बसलो आणि परत माझा प्रवास चालू झाला.
देवा कडे प्रार्थना केली म्हणतल परत आत्ता काही होऊ देऊ नको रे बाबा.:confused:

शेवटी मी आपला २.०० ला घरी पोहचलो.:yes: :up:

Funnyआमचे क्रिकेट वेड

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies

November 2009
M T W T F S S
October 2009December 2009
1
2 3 4 5 6 7 8
9 10 11 12 13 14 15
16 17 18 19 20 21 22
23 24 25 26 27 28 29
30