Skip navigation.

Bharat Says

Bharat's Open Heart

मनसेचा आझमींविरोधी हल्लाबोल योग्य आहे?

विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हिंदीतून शपथ घेणारे अबू आझमी यांचे थोबाड मनसेच्या आमदारांनी भर सभागृहात रंगविले.

अर्थात या कृत्याबद्दल मनसेच्या चौघा आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली. या राड्यामध्ये कुणाची भूमिका योग्य, कुणाची अयोग्य?

काय चालल काय आहे...पैसा मिळवण कठिण आहे.. the best love story...

Comments

bharatbanate 12. November 2009, 17:26

महाराष्ट्राच्या विधानसभेतील आमदारांनी मराठी भाषेतच शपथ घ्यावी असा आग्रह धरणे ही खरे तर एक अत्यंत स्वाभाविक, नैसर्गिक आणि वाजवी बाब! परंतु तरीही कुणी मुद्दामून, जसे काही आपण महाराष्ट्राच्या, मराठीच्या नाकावर टिच्चून अन्य भाषेतच शपथ घेऊ, असा पवित्रा घेतल्यावर मोजकेच आमदार या गोष्टीचा विरोध करतात आणि अन्य सर्व कणाहीन, अस्मिताहीन मराठी आमदार गप्प राहतात, उलटपक्षी त्या बाणेदार आमदारांवरच कारवाई करतात, हे भर आग्रा दरबारात खणखणीतपणे आवाजात चढवून बोलणार्‍या आणि आपले तेज दाखवून देणार्‍या शिवरायांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव...! दुसरं काय...?

Anonymous 13. November 2009, 08:48

Manoj writes:

Bharat tu je tuzya blogwar update kele ahes te vachun ek sangavese vatte ki MANSE MLA ni je kahi kele te agdi yogya ahe. Ani Tya Abu Azmine zar 4 Line Marathit Vachlya Astya Tar Tyache Kahi Bighadle Naste.

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies

December 2009
M T W T F S S
November 2009January 2010
1 2 3 4 5 6
7 8 9 10 11 12 13
14 15 16 17 18 19 20
21 22 23 24 25 26 27
28 29 30 31