My Opera is closing 3rd of March

Survat

Survat

नमस्कार मित्रानो
आज मी माझा पहिला ब्लोग लिहितोय
हि कविता खूप अगोदर लिहिलेली आहे पण आज प्रकाशित करतोय


प्रेम नावाची सावली होती एक



प्रेम नावाची सावली होती एक
कधी ना मला भेटली
म्हणुन सोडली तिच्या मागची पावली
एक होती सावली !!!!!!!!


मना पासून पहिली
डोळे तर मिटले होते
पण अदृश्य ती सावली
मनात घर करून गेली ती सावली
प्रथम एकली ती सावली
नंतर भेटली ती सावली
हसली ती सावली
बोलली ती सावली
रागावली ती सावली
प्रत्येक प्रश्नाचे उत्तेर देते ती सावली
कधी माला समजली नाही का
तिला मी समजलो नाही ?


का असे वागली ती सावली
जसे बोटावर पाखरे बसून उडून जातात...
असेच वागली ना ती सावली

खरच सांगतो शब्द असावेत हाती
असो वा नसो कोणाची साथ
कारण एक होती सावली ....

अपुर्नाचे पूर्ण कधी होणार
चन्द्र बरोबर चांदण्या कधी येणार ..............
सागराची तर गोष्ट मोठी आहे
ओढा शी सगंम कधी होणार .............
अशी एक होती सावली !!!!!

चला मला वेडे म्हणतील लोक
पण तिला कोणी काहि नको म्हणायला
अत्ता मला शब्द नाही सुचत
कारण माजा शब्द संग्रह कमी आहेना.....

कशी पण असो ती सावली
अजुण पण मनात आहे ती सावली
सावली
सावली
सावली
!!!!!!!!!

Write a comment

New comments have been disabled for this post.

February 2014
M T W T F S S
January 2014March 2014
1 2
3 4 5 6 7 8 9
10 11 12 13 14 15 16
17 18 19 20 21 22 23
24 25 26 27 28