Skip navigation.

कवडसा

कॉपी-राईटेड!

मी आधी की सचिन ?

, , , , , ,

hi
मला खरच हि उत्सुकता लागली आहे... मी आधी की सचिन तेंडुलकर??? आम्हा दोघांत कोण आधी १२०००चा आकडा गाठतो त्याची... :hat:
हा, आता तुम्ही म्हणाल, मी कुठून उगवलो सचिनच्या पाठोपाठ? पण काय आहे, मुळ मुद्दा असा की माझ्या रन्सबद्दल बोलतच नाहीये!
खरंतर ही तुलना फक्त आकड्यांचीच आहे.

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ आलाय भारत दौरयावर. सचिन चेंडुलकर/तेंडुलकरनी या मालिकेतच ब्रायन लाराचा सर्वाधिक रन्सचा रेकॉर्ड मोडावा अशी आपल्या सगळ्यांचीच अपेक्षा आहे, आणि तो मोडेलपण अशी मला खात्री आहे. :yes:

माझ्या ब्लॉगला भेट देणाऱ्यांचा आकडापण आता बऱ्यापैकी वेगानी वाढत चाललाय.. आत्ता या क्षणी तो आहे ११५९९! आणि सच्याच्या रन्स आहेत ११८७७!! त्यामुळे मी चेंडुलकरशी अप्रत्यक्ष स्पर्धाच लावली आहे - बघु कोण आधी १२०००चा आकडा गाठतो ते. :D

यात मला सच्याच्या क्षमतेबद्दल बिलकुल शंका घ्यायची नाहीये, पण हे आपले माझे माझ्याच मनाचे खेळ.. दुसरं काय.:whistle:
माझी खात्री आहे आणि अपेक्षापण की सचिनच माझ्या आधी १२००० चा आकडा गाठणार!!!!! :yes: बघुया या मालिकेमधे काय होते ते.
bye

२८०... "तुच ठरव" इन्फानाईट लुपधक्कादायक!

Comments

Anonymous 11. October 2008, 04:37

Sunita writes:

प्रभास..... मला तर खात्री अहे तुच आधी १२००० चा आकडा गाठणार!!!!!
सचिन तर गेला न भो...............
:)


Bye,
All The Best!!!!!!!!

Anonymous 9. November 2009, 13:17

rahul raut writes:

Sachin the grate man maratha warieros

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies

Download Opera, the fastest and most secure browser
December 2009
S M T W T F S
November 2009January 2010
1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12
13 14 15 16 17 18 19
20 21 22 23 24 25 26
27 28 29 30 31