हिवाळा + पावसाळा = पुण्याची आजकालची हवा :)
Tuesday, 18. November 2008, 03:28:41
गप्पा, मत

गुड मॉर्निंग!
इकडं पुण्यात हिवाळा आणि पावसाळा एकदमच आलेत असं वाटतंय. निसर्गातपण ’बग’

असतात तर!
(

असाच जोक मारत होतो. )

काल तर दिवसभर ढगाळ हवा होती. दुपारीपण कधीतरी थोडासा थेंब-थेंब पाऊस पडुन गेलेला. आणि काल रात्री तर बऱ्यापैकी सांडलाय.

आजही हवा तसलीच ढगाळ आहे. पुणे वेधशाळेनी म्हटलंय की अजुन दोन दिवस तरी अशीच हवा राहणार. (म्हणजे तीन दिवस मोजायला हरकत नाही! तसाही पुणे वेधशाळेचा अंदाज एरवी चुकतोच.) पुण्याच्या आजुबाजुच्या सगळ्याच डोंगरांवर ढग लॅंडींग करताहेत आता. आज तर चांदणी चौकातपण धुकं होतं थोडंसं.
पण असली ढगाळ हवा असली की काम करायचा उत्साहच राहत नाही, एकदम डल्ल वाटायला लागतं. तुम्हाला नाही वाटतं तसं? हे काम वगैरे सोडुन मस्तपैकी जि.एफ. सोबत फिरायला जावं त्यापेक्षा! (पण आमचं दुर्दैवं!! मला जि.एफ. नाहीये

) माझं असं स्पष्ट मत आहे की ही अशी हवा फक्त ’रोमॅंटीक सीन’साठीच उपयोगाची आहे.

जी.एफ. सोबत एखाद्या टेकडीवर, किंवा सिंहगड अथवा लोहगडवर जाऊन बसायला मस्त वाटेल ना? किंवा मग कात्रजच्या घाटातुन फेरफटका बाईकवरुन!
Anonymous # 18. November 2008, 05:42
good morning Prabhas......
same here....ekde nashkathi agdi asech vatavarn ahe,ha paus vagire nahi padlay ajun pan padnyachi shakyta nakarta nahi yet.....
ani rahili baat gf/bf chi
mmmm???? well....not a bad idea sirji...cool enjoyyy..:p
bye bye
have a rocking day!!!!!
:)
prabhas # 18. November 2008, 05:44
its not at all a bad idea! (ha, pan worst asu shakate..
pan enjoy kasa karu? sangitale na gf nahiye...
Anonymous # 18. November 2008, 06:06
hi prabhas ..i from ur BCS college..
i think u get me..nice thought..
prabhas # 18. November 2008, 06:12
nice to see you again! and nice to see you on my blog as well!!
keep in touch over gtalk!
Anonymous # 18. November 2008, 06:44
milen mitra milen.......dont worry
just remember ==>
if somebody asks you "why are you single?" just say "god is busy writing the best love story for me... and m waiting for the same"
:)
Anonymous # 24. October 2009, 08:34
hannah montana is the best