Skip navigation.

काही नाही, डास चावला...

, ,

बऱ्याच वर्षांपुर्वीचा किस्सा आहे हा. मी आमच्या एका नातेवाईकाकडे रहायला गेलो होतो. त्यांच्याकडे हॉलमधे एक सोफा होता, आणि रात्री मी त्यावरच स्लिपायचो. ते काका त्याच सोफ्याच्या खालीच स्लिपायचे. खुप लोळायचो मी तेव्हा स्लिपलेलो असतांना. :o: एका रात्री असाच स्लिपलो होतो, आणि तसाच लोळत होतो. आणि लोळता-लोळता कधी मी त्या सोफ्याच्या कडेला पोचलो, माझं मलाच काही गॉटलं नाही. आणि क्षणार्धात मी खाली..! :lol: आधी त्या काकांच्या अंगावर, आणि तिथुन (बाऊंस होऊन) खाली... :lol: :ko:

आता मीच अंगावर फॉललो म्हटल्यावर काका जागे होणारच! तसे ते झालेसुद्धा!! मी पण जागा झालो.

काकांनी विचारलं, "काय रे काय झालं?"

"काही नाही... डास चावला...", डोळे चोळत-चोळत माझं उत्तर. :faint:

:D p: :lol: :ko:

मग मी उठुन परत स्लिपलो सोफ्यावर, आणि काकापण पुन्हा एकदा निद्रीस्त झाले.

३४५मी आज इकडं आलोच नाही!

Comments

Anonymous 15. December 2008, 05:10

sunita writes:

hi prabhas,

he he he........cool kissa ahe ekdum
tu keva kay item denar kahi sangta yet nahi....ha ha ha
prabhas baunce jhala......ha ha ha
:)


bye bye
have a rocking day!!!!!

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

Type the two words displayed in the image below:


Smilies

July 2009
S M T W T F S
June 2009August 2009
1 2 3 4
5 6 7 8 9 10 11
12 13 14 15 16 17 18
19 20 21 22 23 24 25
26 27 28 29 30 31