कवडसा

माझा ब्लॉग मुक्तछंदात... बिलकुल नाही कोणत्या फंदात!

१५००० !!!

, , , ,

’कवडसा’च्या प्रवासात १५००० वाचकांचा टप्पा पुर्ण!yes
खुप खुप आभारी आहे मी तुमचा...
खरंच! मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की माझ्या ब्लॉगला एवढे वाचक मिळतील.. हळुहळु वाचक वाढायला लागले, १७ ऑक्टोबरला १२००० वाचक पुर्ण झाले, पाठोपाठ १० नोव्हेंबरला १३००० आणि आज १३ डिसेंबर २००८ रोजी या ब्लॉगनी या प्रवासात १५००० चा टप्पा गाठला!!

सप्टेंबर २००८ मधे मी परत इथं लिहायला सुरुवात केली. आणि बघता-बघता तुमच्या भेटींचा वेग वाढायला लागला. तुम्ही हा ब्लॉग वाचायला सुरुवात केलीत आणि आपोआप १२०००, १३००० आणि आता १५००० चे टप्पे पार झाले.up खुप छान वाटतंय मला. smile तुमचा लोभ असाच असु द्या. smile

१४५०० वाचक झाल्यावरच मला १५००० चे वेध लागले होते. पण माझ्या अंदाजानुसार येत्या गुरुवारच्या आसपास १५००० वाचक पुर्ण होणार होते. आणि (नेहेमीप्रमाणे) माझं हे सुद्धा गणित चुकलंच! p आजच तो टप्पा गाठला गेला. माझी थोडी धांदल उडालीच त्यामुळे.. पण हवीहवीशी धांदल! wink bigsmile येत्या गुरुवारी माझ्या लॅटपॉटचा पहिलाच वाढदिवस. त्यामुळं ह्या दोन्ही गोष्टी तेव्हाच सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं.. पण तुम्ही वाचकांनी अगदी तुफानी वेग पकडलात आणि आजच मला सुखद धक्का दिलात की!!

असंच भेट देत रहा, ब्लॉग वाचत रहा.. तुमचं ब्लॉगवरचं प्रेम असंच वृद्धींगत होऊ द्या!

- तुमचाच प्रभास

३४८... आणि प्रवासाचे वेध! ३५०

Comments

chimanrao Saturday, December 13, 2008 8:29:23 AM

प्रभास,
हार्दिक अभिनन्दन. असेच छान लेखन तुम्ही करत रहा.
२५००० चा टप्पाही लवकरच पार कराल.

Prabhas Gupteprabhas Saturday, December 13, 2008 8:31:38 AM

मनापासुन धन्यवाद चिमणराव! smile

Anonymous Saturday, December 13, 2008 9:37:42 AM

Mahesh Bachhav writes: हार्दिक अभिनंदन. तुज़या ब्लॉग ची अशीच प्रगित होआओ ही च आमची ईश्वर् चरणी प्रताना.

Mahesh Bachhavmahesh_bachhav Saturday, December 13, 2008 9:39:22 AM

हार्दिक अभिनंदन. तुज़या ब्लॉग ची अशीच प्रगित होआओ ही च आमची ईश्वर् चरणी प्रताना.

Prabhas Gupteprabhas Saturday, December 13, 2008 9:41:04 AM

thanks mahesh!

Anonymous Saturday, December 13, 2008 10:05:26 AM

Sunita writes: hi prabhas Good Afternoon,:) Prabhas tula navin varshachi sarvat sunder bhet milaliye,ho ki nahi? :) abhinandan hardik abhinandan.....:) tu writtosch khup chan re,tuja blog vachne mhanje majha tar adagi nitya niyamch jhalay ani 15000ch kay? lavkarch tujhe visitors 15lakh pan hoanrch.... :yes: tujhya yapudhil vatchalisathi majhya manapasun shubhechaa.... Bye bye, have a rocking Day ahead!!! :)

Prabhas Gupteprabhas Saturday, December 13, 2008 10:12:00 AM

smile सुनिता, तुझा ’नित्याचा नियम’ चांगला आहे bigsmile

आणि तुम्हा सगळ्यांच्याच शुभेच्छांचा स्विकार केलाच आहे मी.. गरज आहेच! smile

Anonymous Saturday, December 13, 2008 12:45:01 PM

Ashwini Rane writes: hiiiiiiiiiiiiiiii khooooooooooooooop chaaaaaaaaaaaan vatale. Ashich pragati karat raha hich Sadichha

Prabhas Gupteprabhas Monday, December 15, 2008 4:01:28 AM

हो अश्विनी, तुम्हा वाचकांच्या जोरावर ही प्रगती मी करेनच!

Anonymous Monday, December 15, 2008 6:42:05 AM

भुंगा.... writes: प्रभास, हार्दिक अभिनंदन आणि ध्येय '२५के' साठी अनेक शुभेच्छा..! .. भुंगा.... http://bhunga.blogspot.com

Prabhas Gupteprabhas Monday, December 15, 2008 8:09:22 AM

dhanyavaad bhunga!

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies