२८
Wednesday, January 28, 2009 3:46:04 AM
गप्पा, प्रभास
आजकाल दिवस कसा उगवतोय आणि कसा संपतोय ते कळतच नाहीये. कालचा सगळा दिवस कामातच गेला. घरी निवांतपणे बसुन पुस्तक वाचु म्हटलेलं, पण वेळच मिळाला नाही. घरी गेल्यावर लॅटपॉटवर खाटखुट करत इंटरनेटवर थोडी माहीती शोधत बसलो होतो. नंतर झोप आल्यामुळं झोपलोच. पुस्तक वाचायचं राहुनच गेलं. ’एव्हरीथींग यु डिझायर’ हे नविन घेतलेलं पुस्तक. फक्त ८० पानं वाचुन झालीत आत्ताशी.

काय माहीत कधी पुर्ण होईल ते.
ब्लॉगवर लिहायला सुद्धा पुरेसा वेळ मिळत नाहीये. दोन वेळा चांगला विषय सुचलेला लिहायला, पण आत्ता लिहु-नंतर लिहु करत करत राहुनच गेलं.

हे असंच होतंय आजकाल... असो.
बाकी विशेष अजुन काही नाही.
bharat banatebharatbanate # Wednesday, January 28, 2009 2:00:01 PM
Prabhas Gupteprabhas # Wednesday, January 28, 2009 2:31:53 PM
Anonymous # Thursday, April 9, 2009 12:04:30 PM
Anonymous # Sunday, October 4, 2009 5:04:14 AM
Anonymous # Tuesday, March 30, 2010 12:45:19 PM
Anonymous # Monday, May 17, 2010 8:53:46 AM
Anonymous # Monday, May 17, 2010 8:58:10 AM
Anonymous # Monday, August 23, 2010 11:11:21 AM