कवडसा

माझा ब्लॉग मुक्तछंदात... बिलकुल नाही कोणत्या फंदात!

शुक्रवार.. १३ तारिख!

, , ,

आज शुक्रवार.. आणि १३ तारीख! bigeyes

हे कॉम्बीनेशन तसं जरा कुप्रसिद्धच आहे जगभरात. आणि त्यासाठी बरीच कारणं दिली जातात. smile

तुम्हाला माहीत आहे, शुक्रवार-१३ तारिख या जोडीची भिती वाटणं हा एक प्रकारचा फोबिया आहे ते? हो खरंच..
त्याला "पॅरास्काविडेकात्रीआफोबिया" असं म्हणतात. (शब्द सुद्धा तसंलाच भयानक आहे.)

"पॅरास्केवी" म्हणजे शुक्रवार, "डेकात्रीस" म्हणजे तेरा, आणि "फोबिया" म्हणजे भिती, या तीन शब्दांचं एकत्रीकरण आहे तो शब्द.


आजच्याच दिवसाचा एक खास कॉम्प्युटर वायरस सुद्धा आहे, पण आता जगातले सगळे ऍंटी-वायरसेस त्याची नीट काळजी घेतात. smile

एकंदरीतच या दिवसाला बऱ्याच लोकांनी अगदी वाळीतच टाकलाय. p

असो. तुम्ही सांभाळुन रहा, न जाणो काही झालेच आज तर??? devil

आणि हो! अजुन दोन "फ्रायडे द १३" झेलायचे आहेत तुम्हाला!

जागतीक मंदीचा इफेक्ट४६

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies