कवडसा

माझा ब्लॉग मुक्तछंदात... बिलकुल नाही कोणत्या फंदात!

आय.आय.टी. ची एनिग्मा २००९ पार केली!!!

, , ,





गेल्या काही दिवसांपासुन मी आय.आय.टी. खरगपुरची "एनिग्मा २००९" ही कॉम्प्युटर संबंधीत स्पर्धा पार करण्याचा प्रयत्न करत होतो.
आज शेवटी पार झालीच!!! एकुण ३० पातळ्या आहेत.. (पातळी = लेवल) सगळ्या पार केल्यात.

२००७ साली सुद्धा ही स्पर्धा पार केली होती मी. तेव्हा २५ पातळ्या होत्या. यावेळी ३०. मागच्या वर्षी मात्र विसरुनच गेलो होतो. p

यंदा मात्र आठवणीनं सोडवली. smile मजा येते ही स्पर्धा खेळतांना.. कसंही आडवं-तिडवं लॉजिक लावावं लागतं. तेव्हा कुठं उत्तर सापडतं.
आणि सोबतीला गुरु गुगल आणि विकीपिडीया असतातच!

७४८०

Comments

Anonymous Thursday, March 19, 2009 11:34:03 AM

abhijit writes: I hope you know about klueless series from IIM

Anonymous Thursday, March 19, 2009 12:53:52 PM

भुंगा writes: पण विनर्सच्या लिस्ट मध्ये तर फक्त आय.आय.टी. वालेच का?

Prabhas Gupteprabhas Thursday, March 19, 2009 1:26:13 PM

@ abhijit,
No, I don't know about IIM series.

@ Bhunga,
tyach kay aahe, Enigma quiz hi Bitwise 2009 event cha part hoti. Hi event ata sampali aahe. Actually, participating teams sathi hi quiz asate.

Event sampali ki ti net var available hote, itar lokansathi. smile Mi out-of-team member asalyane maz nav tithe kadhich disnar nahiye. smile

Anonymous Thursday, March 19, 2009 5:18:21 PM

Yawning Dog writes: Shaabas re mitra, BTW, Tuza regular vachak ahe me, halli faar kamee lihitos buva

Prabhas Gupteprabhas Friday, March 20, 2009 4:06:37 AM

नमस्कार Yawning Dog!

सगळ्यात आधी, धन्यवाद!!! smile
शाब्बासकी-बद्दल आणि माझे रेग्युलर वाचक असल्याबद्दल सुद्धा!!!

हो, आजकाल कामात जरा जास्तीच व्यस्त झाल्यामुळं लिहायला वेळ मिळत नाहीये.
पण आता लवकरच पुर्वीसारखा मोकळा वेळ मिळायला लागेल आणि मी पुन्हा एकदा फॉर्मात येऊन भरभरुन लिहायला लागेन. bigsmile

Anonymous Monday, March 23, 2009 4:15:14 AM

Sunita writes: hi Prabhas, congratssss!!!!!!!!! :)

Prabhas Gupteprabhas Monday, March 23, 2009 4:20:17 AM

dhanyavad Sunita! p

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies