कवडसा

माझा ब्लॉग मुक्तछंदात... बिलकुल नाही कोणत्या फंदात!

२१३


आज शनिवार! आय.टी. मधल्या बऱ्याच जणांसाठी सुट्टीचा दिवस. smile शिवाय उद्याच्या रविवारला ’फ्रेंडशीप-डे’ची सुद्धा साथ आहे!

आज तर माझा दिवस अगदी पॅकच झालाय!! सकाळी आठ वाजता जाऊन आमची अल्टो सर्विसींगला टाकुन आलो. दुपारी परत आणायला जायचं आहे. मग आवरा-आवरी करुन ई-मेल चेक करणं झालंय आणि "आता थोडं काम उरकुन घेतो" असं म्हणत विज्युअल-स्टुडियो तर उघडला पण ट्विटरवर थोडे अपडेट्स टाकत बसलो. आज दुपारी एक वाजता रोहन आणि भुषण या दोघांसोबत जेवायला बाहेर चाललोय. बऱ्याच दिवसांत भेटणं झालं नाहीये आमचं. आज भेटायचं ठरलं तर भुषणचं म्हणणं पडलं की जेवणच घेऊया! लक्ष्मी रोडवरच्या ’भगत ताराचंद’मध्ये चाललोय. चांगलं हॉटेल आहे असं म्हणत होता रोहन. बघु..

बाकी तुमचं काय चालु आहे? मजेत?

मी अजुन तरी पुढचं कोणतं पुस्तक वाचायला घेतलेलं नाहीये. त्यामुळं पुस्तकावर तरी काही बोलता येणार नाहीये. p

चला.. आता आवरायला घेतो! एक वाजे-पर्यंत पोहोचायचे आहे ’भगत ताराचंद’वर. smile
बाय-बाय!!

आज आहे १०वा कारगील विजय दिवस!दमलेल्या बापाची कहाणी..

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies