कवडसा

माझा ब्लॉग मुक्तछंदात... बिलकुल नाही कोणत्या फंदात!

लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया!

, ,



लख-लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या...!

तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या तेजस्वी शुभेच्छा! smile

आज पासुन खरी दिवाळी सुरु झालीये. बऱ्याच जणांचं अभ्यंग स्नान झालेलं आहे, आणि फटाक्यांची प्रचंड आतषबाजी चालु आहे!
मी सुद्धा पहाटे पावणे-पाच वाजता उठलोय, आणि झटपट आवरुन, मस्तपैकी उटणं वगैरे लावुन झक्कास अभ्यंग स्नान उरकलं आहे. smile

आणि आता मित्र-मंडळींना दिवाळी शुभेच्छांचे एस.एम.एस. पाठवत बसलोय. थोड्यावेळानी फराळावर आडवा हात मारणार! p

माझ्या मित्रमंडळींच्या मुलाखती’फायरवायर शो’ची अप्रतिम आतषबाजी

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies