चाकोरी.........
Wednesday, 5. November 2008, 09:22:57
..... खरच का हो आज काल तुम्हाला अजीबात वेळ मिळत नाही, को्णतीही गो्ष्ट असो मग आपल एक ठ्ररलेल कारण असतं... अरे यार वेळच नाही. सकाळ पासुन संध्याकाळ ... संध्याकाळ पासुन रात्र... रात्री पासुन सकाळ... आणि परत सकाळ पासुन संध्याकाळ...
. कधीही न संपणारे कोडे होऊण बसलय आयुष्य. नेहमीच स्वतःसाठि जगतोय आपण , नेहमी विचार वि्चार आणि विचार .
..... बाकीच्या दिवसांच सोडा ना आता आजचच बघा ना.. सकाळ पासून आपण काय केलं? तस काही विषेश अस कहिच नाही ... नेहमीचचं
६:३० चा गजर लावुन ६:४५ पर्यंत कस तरी ऊठायच ( काही जन तर चक्क ९ ला सुध्धा बर का
). ९ ला नाहीतर १० ला ऒफिस ला जायच असत ... आणि मग गड्बड ... कशितरी आंघोळ ( जमल तरच
) .. नाष्टा
,आणि मग बस पकडुण ऒफिस . उशिर झाला कि फुकटच बोलून घेण . .... आणि मग काम .. काम ... आणि काम . खुप कमी वेळात खुप खुप काम . मिळालाच वेळ तर मेल पाहन , चाट करण ...
आणि कोणि विचरल कुठे आहे तर आपल "अरे यार वेळच मि्ळत नाही".
..... काहीजण ७ ला कसतरी आवरुण रुम/घरी पळतात .. तर मग काहीजण ९ , १० ... ११ .( काहीजण तर सकाळी दु्धवाल्या बरोबर
) .
............... आणि मग परत एकदा सकाळ पासुन संध्याकाळ ... संध्याकाळ पासुन रात्र... रात्री पासुन सकाळ... आणि परत सकाळ पासुन संध्याकाळ... ! चाकोरी बध्ध जीण झाल आहे.
... आता तुम्हि म्हणाल मी हे काय सांगत बसलोय ... पण खरच का हो आपल्याला वेळ मिळ्त नाही ? अस जर तुम्ही म्हणत असाल तर विचार करा ...
आणि मिळा्लेल्या वेळात काहीतरी वेगळ करा. मित्रांशी गप्पा मारा , कविता लिहा ,विसरुण गेलेल आठवा , लिहुण ठेवा, काहीतरी वेगळ करा , नेहमीच नको .... चाकोरी बाहेर पडा ...
..................... बघा तुम्हाला हे सहज जमेल....
..... बाकीच्या दिवसांच सोडा ना आता आजचच बघा ना.. सकाळ पासून आपण काय केलं? तस काही विषेश अस कहिच नाही ... नेहमीचचं
६:३० चा गजर लावुन ६:४५ पर्यंत कस तरी ऊठायच ( काही जन तर चक्क ९ ला सुध्धा बर का
आणि कोणि विचरल कुठे आहे तर आपल "अरे यार वेळच मि्ळत नाही".
..... काहीजण ७ ला कसतरी आवरुण रुम/घरी पळतात .. तर मग काहीजण ९ , १० ... ११ .( काहीजण तर सकाळी दु्धवाल्या बरोबर
............... आणि मग परत एकदा सकाळ पासुन संध्याकाळ ... संध्याकाळ पासुन रात्र... रात्री पासुन सकाळ... आणि परत सकाळ पासुन संध्याकाळ... ! चाकोरी बध्ध जीण झाल आहे.
... आता तुम्हि म्हणाल मी हे काय सांगत बसलोय ... पण खरच का हो आपल्याला वेळ मिळ्त नाही ? अस जर तुम्ही म्हणत असाल तर विचार करा ...
..................... बघा तुम्हाला हे सहज जमेल....

prabhas # 5. November 2008, 09:49
agadi barobar aahe.
bagh mi velat vel kadhun comment takali ki nahi!
autovl2 # 5. November 2008, 10:23
shwetakadam # 19. November 2008, 04:01