सुखी जीवनाच रहस्य...
Monday, 10. November 2008, 10:17:09
.........एकदा काय झाल , मला एक फुलपाखरु भेटल ! मी त्याला विचारल ईतका सुखी कसा काय रे तु?नेहमी आनंदी , आणि सुखि कसा काय राहतोस रे तु? तुला हे जमत तरी कसं ?.
.... तुला कधी कसल टेंशन ना कसली काळजी .सुखी जीवनाच रहस्य तु मला सांगशिल का?
........... ते फक्त हसल
..... नुसते इकडून तिकडे बागडायच , ह्या फुलावरुन त्या फुलावर जायच असत तुला !
इतक्या छान , सुंदर आणि सुखी जीवनाच रहस्य तु मला सांगशिल का?. आणि त्यान मला सुखी जीवनाच रहस्य सांगितल
........................." मी आगोदर सुरवंट होतो "...........................
एवढच त्यान मला सांगितल . पण त्या एका वाक्यातच मला सुखी जीवनाच रहस्य सापडल.
......... हो फक्त एका वाक्यातच तर आहे सगळ!
.... मला समजलेल आयुष्याच रहस्य हे अस आहे ... तुम्हाला काय वाटत?








prabhas # 12. November 2008, 08:02