Skip navigation.

राहुल

काही माणस...

काही माणस
असतातच अशी
फुलात सुगंध
असावा तशी

काही माणस
असतातच अशी
पाण्याची लहर
समुद्रात जशी

काही माणस
असतातच अशी
पाण्याची सर
पावसात जशी

काही माणस
असतातच अशी
आपल्या जवळच सर्व
दुसय्रांना देतात तशी

काही माणस
असतातच अशी
गोड एक आठवण जशी
मनात साठवून ठेवावी जशी

चारोळ्या.......७चारोळ्या.... ८

Write a comment

You must be logged in to write a comment. If you're not a registered member, please sign up.