Skip navigation.

राहुल

चारोळ्या.... ८


एकटेपण वाटल की मी
आरशामध्ये जाऊन पाहतो
आरश्यामधल्या माझ्याशी मी मगं
खुप काही सांगुन जातो

मनातल्या कप्यातले ते काही क्षण
आजही मला साद देतात
आठवणीने त्यांच्या
मनात माझ्या हुंदके येतात

सध्या एकट बसल की
खुपच एकट वाटत
एकटेपणाच्या दुःखाने मगं
मनात खुप टोचतं


काही माणस...चारोळ्या .... ९

Write a comment

You must be logged in to write a comment. If you're not a registered member, please sign up.