चारोळ्या .... ९
Thursday, 27. November 2008, 08:52:50
कोषातून बाहेर मज येऊ द्या
फुलपाखरु मी होणार आहे
सुरवंट होतो मी आगोदर
हे मात्र कधि विसरणार नाही...
कधी काय का कसं
कधी कोणाला कळेल का
कळालच कधी कोणाला काय
कोण कोणाला कळवेल काय... कळल का?
फुलपाखरु मी होणार आहे
सुरवंट होतो मी आगोदर
हे मात्र कधि विसरणार नाही...
कधी काय का कसं
कधी कोणाला कळेल का
कळालच कधी कोणाला काय
कोण कोणाला कळवेल काय... कळल का?







