Skip navigation.

राहुल

चारोळ्या..... १०


...... सध्या खुपच कमी वेळ मिळ्तोय लिखाण करायला. असो चालायच .
काही नविन चारोळ्या इथे लिहल्यात ... पहा कशा वाटतात .


आठवणींचे आले वारे
दाटुन आले कंठ सारे
डोळ्यातुन व्यक्त झाले
अश्रुंचे ते शब्द सारे...


नेहमी असच होत
खुप काही सुचत
तीथेही तु आलीस की
सगळ काही फसत...

पत्र...सुरुवात...

Write a comment

You must be logged in to write a comment. If you're not a registered member, please sign up.